IPL 2022, DC vs SRH Match 50: दिल्लीला भुवनेश्वरचा धक्का, मनदीप सिंह पहिल्याच ओव्हरमध्ये शून्यावर आऊट

By | May 5, 2022

IPL 2022, DC vs SRH Match 50: सनरायझर्स हैदराबादविरुद्ध नाणेफेक गमावून फलंदाजीला उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्सला (Delhi Capitals) वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने (Bhuvneshwar Kumar) जोरदार धक्का दिला आहे. भुवीने षटकांच्या पाचव्या चेंडूवर दिल्लीचा सलामीवीर मनदीप सिंहला (Mandeep Singh) खाते उघडू न देता पॅव्हिलियनमध्ये धाडलं आहे. आजच्या सामन्यात दिल्लीकडून बाहेर बसलेल्या पृथ्वी शॉ याच्या जागी मनदीप सलामीला उतरला होता.

(‘सोशली’ (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

See also  Mike Hagerty zemřel: Domovník ze seriálu Přátelé